Bajaj jeevan vikas kendra (Boys Hostel), Satefal
2,000/- per Month ( २,०००/- प्रति महिना) वार्षिक:२०,०००/-
Caring Friends Girls Hostel,Satefal
2,000/- per Month ( २,०००/- प्रति महिना) वार्षिक:२०,०००/-
Dnyanda high school & Jr.College, Satefal
Class : 6th & 7th : 10,000/- yearly ( वार्षिक)
Class: 8th to 10th : 12,000/- yearly (वार्षिक )
Class: 11th & 12th : 70,000/- For Two years (दोन वर्ष करिता)
टीप: अनाथ किंवा एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांच्या फीबाबतचा अंतिम निर्णय परीक्षा आणि मुलाखत झाल्यानंतर घेतला जाईल. हे नमूद करणे आवश्यक आहे की, कॅम्पसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक अनाथ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा दिली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती लक्षात घेऊन फीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.